Google Input Tools Offline, Its So easy!:गुगल इनपुट टूल्स वापरून तुम्ही सहजरित्या विविध भाषामध्ये टाईप करू शकता, अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये टाईप करू शकता. खाली दिलेल्या लिंक वरून आपल्याला हवी असलेल्या भाषेचे गुगल इनपुट टूल्स डाउनलोड करून इंस्टाल करून आपल्या त्या भाषेत टाईप करा. मायक्रोसोफ्ट वर्ड,…